jansurajya

Articles

सुराज्य फौंडेशन 

संपूर्ण भारत देश कार्यरत असणारी निःपक्ष आणि स्वतंत्र स्वयंसेवी संस्था, हजारो युवकांना नोकरी, लाखो जेष्ठ नागरिकांना शासनाचे जेष्ठ नागरिक ओळखपत्राचे विवरण,हायस्कूल स्तरावरील देशातील देशातील पहिलाच 'सुराज्य स्पर्धा परीक्षा फौंडेशन कोर्स' अशा अनेक जनकल्याणकारी उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणी सह प.पू. श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज यांची कोल्हापूर व सांगली येथील योगविज्ञान शिबीरे, १५ लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या उपस्थितीत तीर्थरूप श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'सुराज्य फौंडेशन गौरव पुरस्कार', कोल्हापूरची संस्कुतिक ओळख उर्वरित महाराष्ट्रासह देशाला करून देणारा शिवाजी पार्क, मुंबई येथील 'प्रती कोल्हापूर मोहोत्सव', ज्योतिर्लिंग देवस्थान परिसर लाईटिंग युपीएससी परीक्षेतील यशवंतांचा दरवर्षी 'व्हिजन गौरव सोहळा' आणि या सोहळ्यातील यशवंतांच्या मनोगतांची डीव्ही.डी व मुलाखत संग्रह आदींचे आयोजन . सहा वर्षांच्या (२००८ ते २०१३) 'व्हिजन' डीव्हीडीज व मुलाखत संग्रह उपलब्ध, दिव्यस्पर्श ग्रंथ .www.surajyafoundation.com

 

मा. श्री. विनय कोरे (सावकर)

savkar

संस्थापक अध्यक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष - वारणा उद्योग समूहाचे माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वोच्च दरडोई उत्त्पन्न असणारा परिसर ...!

 अधिक माहिती