Articles
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखाना लि., वारणानगर
प्रतिदिन ११००० तन गाळप क्षमता, सहकरी तत्वावर देशातील पहिला सर्वात मोठा ४४ मेगावॉट को-जन प्रकल्प, कागद प्रकल्प, सुगर रिफायनरी, डीस्टीलरी, कोम्प्रेस्ड बयोगास (सिबिजी), लिग्नोसल्फोनेट प्रकल्प, वारणा ज्यूट, बायोअर्थ प्रकल्प, माती परीक्षण प्रयोगशाळा ,जीवाणू /सेंद्रिय/गांडूळ खत असे अनेक विध प्रकल्प या मातृसंस्थेद्वारे कार्यान्वित , उर्वरित महाराष्ट्रातील पाच बंड /आजारी सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावर चालवून तेथील स्थानिक प्रगतीस चालना. आशिया खंडातील पहिला वारणा वायर्ड व्हिलेज प्रकल्प, कारखाना निधीतून वारणा नदीवर १९७५ साली ४ धरणे (केटीवेअर्स) कार्यान्वित ,६७ सह.उपसा जलसिंचना द्वारे (लिफ्ट इरिगेशन स्कीम) वारणा कार्यक्षेत्रातील २०००० एकर जमीन ओलिताखाली, वारणा शुगर लि., जाग्प्रशिद्ध वारणा बाल वाद्यवृंद, शारदा वाचन मंदिर, वारणा मुद्रणालय, ग्राम आणि शेती विकास प्रतिष्ठान, ऐतिहासिक सुवर्ण मोहोत्सव सोहळ्यात (सन २००९-२०१०) माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याकडून 'आदर्श वारणा साखर' आणि ग्रामीण विकासाबद्दल कौतुक. साखर निर्यातीत अग्रेसर, भारत सरकारचा 'स्टार एक्सपोर्ट हाउस' दर्जा. आयएसओ आणि फूड सेफ्टी अॅड स्टॅडरड, एथोरीटी ऑफ इंडियाचे मानांकन. (www.warana.org.in, www.waranasugar.com/new)